शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:09 PM

कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.

कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.कळवण शहरातील सर्व गणपती मंडळांना पत्र देऊन निर्माल्य एकत्रित गोळा करण्यास सांगून कळवण नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वयंसेवकांनी प्रत्येक गणेश मंडळाने एकत्रित गोळा केलेले निर्माल्य संकलित केले. ते महाविद्यालयाच्या गांढूळ खत प्रकल्पासाठी वापरून, त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.हे सेंद्रिय खत महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टाकून वनसंवर्धन केले जाणार आहे. उत्सव काळात होणारे जलप्रदूषण टाळून सेंद्रिय खताच्या माध्यमातून वनसंवर्धन व जलसंवर्धन करण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी कळवणचे नगराध्यक्ष मयूर बहिरम, गटनेते व उपनगराध्यक्ष कौतिक पगार व त्यांचे सहकार्य लाभले. स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.यावेळी याप्रसंगी प्राचार्य डॉ. उषा शिंदे, कार्यक्र म अधिकारी प्रा. एस. एम. पगार, प्रा. एम. व्ही. बोरसे, प्रा. डॉ. बी. एस. पगार, प्रा. एम. बी. घोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस.जे. पवार, डॉ. एम.डी. वाघ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. (०९ कळवण १)