कंपनी कर्मचाऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: April 17, 2015 23:43 IST2015-04-17T23:32:43+5:302015-04-17T23:43:28+5:30

कंपनी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Company employee's death | कंपनी कर्मचाऱ्याचा मृत्यू

कंपनी कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या कामगाराचे नाव दत्तू देवराम कोरडे (रा. वासाळीगाव, इगतपुरी) असे आहे. कोरडे हे अंबडमधील एम. के. आॅटोमोबाईल या कंपनीत कामास होते.
गुरुवारी (दि.१६) दुपारी काम करीत असताना चक्कर आल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Company employee's death