महापालिका आयुक्तपदी शर्मा

By Admin | Updated: August 5, 2014 01:49 IST2014-08-05T01:49:27+5:302014-08-05T01:49:57+5:30

महापालिका आयुक्तपदी शर्मा

Commissioner of the Municipal Corporation | महापालिका आयुक्तपदी शर्मा

महापालिका आयुक्तपदी शर्मा


नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदी लातूरचे जिल्हाधिकारी बिपीन शर्मा यांची नियुक्ती राज्य शासनाने
केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त संजय खंदारे यांची बदली झाली. त्यानंतर चार महिन्यांपासून पालिकेचे आयुक्तपद रिक्त आहे. पालिकेत पूर्णवेळ आयुक्त नसल्याने कोट्यवधी रुपयांची कामे रखडली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आंदोलन केले होते. त्यानंतर आता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Web Title: Commissioner of the Municipal Corporation