शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त आॅस्ट्रेलियाला, लक्ष मात्र नाशिककडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:33 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेरीस विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गैरहजेरीत केलेल्या कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ते रजेवर न जाता दौºयावर गेल्याने अतिरिक्तकार्यभार अन्य कोणाकडे न देता आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेरीस विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गैरहजेरीत केलेल्या कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ते रजेवर न जाता दौºयावर गेल्याने अतिरिक्तकार्यभार अन्य कोणाकडे न देता आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.  नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली असून, कंपनीच्या संचालकांसाठी विदेशात प्रशिक्षण, कार्यशाळा तसेच प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी दौरे आयोजित करण्यात आले आहेत. अलीकडेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल कोरिया दौरा करून परतले. ते नाशिकमध्ये येत नाही तोच आयुक्त तुकाराम मुंढे हे रविवारी (दि.२१) आॅस्ट्रेलिया दौºयावर रवाना झाले आहेत.  आठ दिवसांच्या दौºयावर ते रवाना झाले असले तरी त्यांनी हा दौरा असून, रजा नसल्याने महापालिका बाह्य समकक्ष अधिकाºयाकडे कार्यभार न देता महापालिकेचे अतिरिक्तआयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे सोपवला आहे. आठ दिवस आयुक्त नसताना खाते प्रमुखांनी काय कामे केलीत  त्याचा तपशीलवार अहवाल तयार करून तो सादर करण्यात आयुक्तांनी संबंधितांना बजावले आहे. दुसरीकडे किशोर बोर्डे यांनी सोमवारी खातेप्रमुखांची साप्ताहिक बैठक घेतली आणि कामकाजाचा आढावा घेतला.नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी नियुक्त कंपनीत सध्या विदेश दौºयांचे वारे असून, केवळ अधिकारीच विदेश दौºयात जात आहेत. अन्य संचालक विशेषत: लोकप्रतिनिधी संचालक अंधारात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे या दौºयांची माहितीही दिली जात नाही. किंबहूना त्यांना कळविले जात नसल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे