शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपूर येथील उपबाजार समितीच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:15 IST

सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार म्हणून शासकीय मान्यता मिळालेल्या औरंगपूर येथील बाजार समितीच्या जागेवर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य संजय खालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

ठळक मुद्देऔरंगपूर येथे पाच हेक्टर जागेवर साकारणाऱ्या उपबाजार आवारात कामाला सुरुवात

सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार म्हणून शासकीय मान्यता मिळालेल्या औरंगपूर येथील बाजार समितीच्या जागेवर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य संजय खालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.औरंगपूर येथे पाच हेक्टर जागेवर साकारणाऱ्या उपबाजार आवारात कामाला सुरुवात करण्यात आली. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सायखेडा, पालखेड, ओझर येथे उपबाजार आवार आहे. मात्र, सिन्नर, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यातील कांदा पिंपळगाव किंवा सायखेडा बाजार समितीत विक्रीसाठी येतो जवळपास शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते, शेतकऱ्यांना अंतर कमी पडावे, सायखेडा बाजार आवारात कमी पडणारी जागा आणि व्यापाऱ्यांना वखारीसाठी जागा मिळत नसल्याने औरंगपूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या पाच हेक्टर जागेवर बाजार आवार होणार आहे.पणन विभागाने यासाठी परवानगी दिली असून जागादेखील हस्तांतरित झाली आहे. जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले असून लवकरच बाजार समितीचे कामकाज सुरू होऊन कांदा खरेदी-विक्री सुरू होणार आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव बाजारे, सोपान खालकर, प्रकाश बागल, गोरख खालकर, बाळासाहेब खालकर शांताराम इंधे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी