शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:57 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी द्राक्षे बागेत चांगले पिक घेऊन ही सुरु वातीचा काही कालखंड जर सोडला तर नंतर मात्र द्राक्षे पिकाला कुठल्याही प्रकाराचा हमी भाव मिळाला नाही. भरपूर भांडवल खर्च करूनही पदरात कुठलाही मोबदला हातात न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता.परंतु हे सर्व आलेले कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने आॅक्टोबर छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ करून द्राक्षे पिकांची काडी तयार होण्यासाठी विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच छाटणीपुर्व मशागतीस प्रारंभ करून महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून वेळोवेळी नियोजन करून वेगवेगळ्या औषधांची फवारणी करण्यासाठी भर दिला आहे. तसेच संततधार पावसाने काही वेळेस तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने द्राक्षे बागामध्ये मोठ्या प्रमाणात तण, वेगवेगळ्या स्वरु पाची गवत वाढल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागते आहे.सध्या शेतकरी वर्ग द्राक्षे पिक घेण्यासाठी जे मजुर लागतात. त्याच्या शोधात आहे. त्यासाठी पेठ, सुरगाणा, येथील काही ठराविक ठिकाणाहून मजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.तसेच द्राक्षे पिकावर फवारणीसाठी जवळजवळ 70 टक्के शेतकरी वर्गाने यंत्रिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे सध्या तरी कमी मजुरांमध्ये काम करून घेतले जात आहे.मागील हंगामात कोरोना मुळे द्राक्षे पिकांची वाताहत झाल्याने व कुठल्याही प्रकाराचा शेवटपर्यंत हमी भाव न मिळाल्याने प्रत्येक शेतकरी यंदा भांडवलावाचून तळमळाणार आहे. यामुळे विविध बँकांनी द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गासाठी विशेष स्वरु पाची पॅकेज पध्दती उपलब्ध करून द्यावी. त्यातून द्राक्षे हंगाम योग्य घेता येईल.- अजित कड, द्राक्ष उत्पादक, दहेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीcultureसांस्कृतिक