ओतुर येथील राम मंदिरात सामुहिक रामरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 17:11 IST2020-08-06T17:08:21+5:302020-08-06T17:11:43+5:30
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे अयोध्या नगरीतील राम मंदिराच्या भुमिपुजन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर राम मंदिरात भाविकांनी राम मुर्तीचे पुजन करु न आंनद व्यक्त केला.

ओतुर येथील राम मंदिरात सामुहिक रामरक्षा
ठळक मुद्देसामुहीक रामरक्षेचे पठण करण्यात आले.
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे अयोध्या नगरीतील राम मंदिराच्या भुमिपुजन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर राम मंदिरात भाविकांनी राम मुर्तीचे पुजन करु न आंनद व्यक्त केला.
प्रथम भगवान सोनजे यांनी दुपारी मुर्ती पुजन केले. त्यानंतर सामुहीक रामरक्षेचे पठण करण्यात आले. आरती झशल्यानंतर फटाक्याची आतिश बाजी करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. पंकज मेणे, देवा भुजाडे, शहाबान पठाण, भगवान सोनजे, बाळु देशपांडे, पुजारी सुरेश दिक्षीत, सुधाकर कोठावदे, भिकन मोरे, बापु सोनवने व ग्रामस्थ उपस्थित होते.