शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक एनसीसी गीत गायनाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:15 IST

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिनाचे औचित्य साधत संस्थेतील विद्यार्थी कॅडेट आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक एनसीसी गीत गाऊन या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिनाचे औचित्य साधत संस्थेतील विद्यार्थी कॅडेट आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक एनसीसी गीत गाऊन या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.रविवारी (दि. २६) एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोखले एज्युकेशनच्या एचपीटी - आरवायके आर्ट्स आणि बीवायके कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होत या अनोख्या विक्रमाची नोंद केली.नाशिकच्या नाशिक रोड, ओझर या संस्थासह परळ आणि बोर्डी येथील महाविद्यालयातही एकाच वेळी या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन हा विक्रम करण्यात आला. गोखले एज्युकेशनच्या संपूर्ण संस्थांमधून २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग होता.

टॅग्स :Nashikनाशिक