शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोकणगावी कादवावरील बंधा-याची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 16:44 IST

शेती संकटात : दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष

ठळक मुद्देनादुरु स्त असलेला बंधारा फेब्रुवारी महिन्यातच कोरडा ठाक पडला होता

कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी पाणी अशा दुहेरी उपयोगासाठी म्हणून सुमारे तीस वर्षापूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधा-याची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधा-यात पाणी साठून राहत नसल्याने या बंधा-यावर अवलबूंन असलेला शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. बंधा-याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.कादवा नदीवरील बंधा-याच्या दुरु स्तीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्र ार करून देखील ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी नादुरु स्त असलेला बंधारा फेब्रुवारी महिन्यातच कोरडा ठाक पडला होता. त्यामुळे येथील शेतक-यांना द्राक्षे तसेच रब्बी हंगामातील पिकांवर ऐन पाणी सोडावे लागले. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पुरेसे पाणी मिळत नाही. तीन-चार वर्षापासून त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे.सदर बंधा-याची दुरु स्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी लाभधारक शेतकरी तसेच रामकृष्ण गायकवाड, आण्णासाहेब मोरे, राजेंद्र गायकवाड, विलास गायकवाड, शरद गायकवाड, गोविंद मोरे, विश्वास मोरे, गणपत मोरे, शरद मोरे, विनायक मोरे, दिलीप मोरे अतुल मोरे आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई