शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थाही  मुंढे यांच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:28 IST

मनपा हद्दीतील मिळकती व शेतजमिनी यांना लागू केलेली दरवाढ ही अन्यायकारक असून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे दरवाढ मागे घेण्यास तयार नाही.

नाशिकरोड : मनपा हद्दीतील मिळकती व शेतजमिनी यांना लागू केलेली दरवाढ ही अन्यायकारक असून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे दरवाढ मागे घेण्यास तयार नाही. यामुळे मनपा आयुक्तांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला विविध संस्थांचा पाठिंबा असल्याचे पत्र देत शहर परिसरातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थादेखील पुढे सरसावल्या आहेत.  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केल्याने त्या विरोधात मोठा लढा उभा राहिला आहे. बंगले, सोसायटीचे सामासिक अंतर, मोकळी जागा, जिना, शेतजमिनी, खुले प्लॉट, एनए प्लॉट यांना मोठ्या प्रमाणात करवाढ केल्याने आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष उभा ठाकला आहे.  महापौर यांच्या नावाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संस्थेच्या कार्य क्षेत्रातील सभासदांच्या मनपा हद्दीतील शेतजमिनी व मिळकतीवर मनपाने अन्यायकारक करवाढ केली आहे. करवाढ रद्द करण्याची मनपा आयुक्तांची सहकार्याची भूमिका नसल्याने त्यांच्या बदलीसंदर्भात व मनपामध्ये दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला आमच्या संस्थेचा पाठिंबा असल्याचे पत्रात म्हटले आहे. शहरातील बहुतांश विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थांनी अशा प्रकारचे पत्र दिले आहे. पालकमंत्र्यांना सदरची पत्रे दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.तीव्र नाराजीमुंढे यांच्या काही निर्णयामुळे व दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र आता यामध्ये शहरातील बहुतांश विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांनीदेखील उडी घेतली  आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे