अंदरसूल : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ अंदरसूल येथे शिवसेना, युवासेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्याने सर्व व्यापार्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. सर्वच व्यवहार बंद असल्याने गावात शुकशुकाट दिसून आला. (वार्ताहर)
अंदरसूल येथे बंद
By admin | Updated: June 2, 2014 00:40 IST