अंदरसूल येथे बंद

By Admin | Updated: June 2, 2014 00:40 IST2014-06-01T19:27:11+5:302014-06-02T00:40:13+5:30

अंदरसूल : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ अंदरसूल येथे शिवसेना, युवासेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्याने सर्व व्यापार्‍यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. सर्वच व्यवहार बंद असल्याने गावात शुकशुकाट दिसून आला. (वार्ताहर)

Close to the inside of the pool | अंदरसूल येथे बंद

अंदरसूल येथे बंद

अंदरसूल : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ अंदरसूल येथे शिवसेना, युवासेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्याने सर्व व्यापार्‍यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. सर्वच व्यवहार बंद असल्याने गावात शुकशुकाट दिसून आला. (वार्ताहर)

Web Title: Close to the inside of the pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.