शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार झाले थेट नोडल आॅफिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:03 IST

महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे. म्हणजेच चतुर्थ श्रेणी कामगारांकडून वर्ग दोनमधील श्रेणीच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा अजब प्रकार घडत आहे.महापालिकेत सफाई कामगारांची संख्या कमी आहे. त्यातच अनेक कामगार हे कामाच्या सोयीने अन्य विभागांत जबाबदाºया पार पाडीत आहेत. तेही ठीक परंतु सफाई कामगारांना चक्क वर्ग दोनचे अधिकार दिले जात आहेत. अनेक सफाई कामगारांना कामाच्या सोयीने स्वच्छता निरीक्षक बनविण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत स्वच्छता निरीक्षकाच्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतल्याचे पुरावे दिले तरी त्यांना थेट प्रशासन थेट विभागीय स्वच्छता निरीक्षक नियुक्त करीत आहेत.केंद्र सरकाच्या वतीने लवकरच स्वच्छ शहर सर्वेक्षण केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी नियुक्त नोडल आॅफिसर हे वर्ग दोनचे असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरदेखील कामाच्या सोयीने स्वच्छता ाणि विभागीय स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या या चतुर्थश्रेणी कामगारांना ही जबाबदारी दिली जात आहे. त्यांच्याकडे स्वच्छतेच्या कामांच्या सर्वेक्षणाबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरी तपासणीचे कामदेखील देण्यात आले आहे. त्यातून वाद झडत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक