शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पूर ओसरल्याने गोदाकाठची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:17 AM

गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली.

पंचवटी : गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सलग तीन दिवस गंगाघाट परिसरात पुराच्या पाण्याचे वास्तव्य होते. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने त्या प्रमाणात गोदावरी नदीचा पूर ओसरला होता. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणवेली तसेच चिखल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने पाणवेलींनी परिसरातील मंदिरांना विळखा घातला होता तर मंदिरांमध्ये चिखल व गाळाचे साम्राज्य पसरलेले होते. गोदाकाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन गुरुवारच्या दिवशी पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने सकाळी रामकुंड परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर रामकुंडकडे जाणारा रस्ता पाण्याने स्वच्छ करण्यात आला. पंचवटी आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात साफसफाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर तपोवनात असलेल्या लोखंडी पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणवेली व कचरा अडकलेला होता तोदेखील स्वच्छ करण्यात आला.

टॅग्स :floodपूर