शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

संत गाडगेबाबांच्या स्मृतीदिनी पाथरेत स्मशानभूमीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:55 IST

पाथरे : येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करुन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव येथील मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. हातात गाडगे, कानात बाळी, फाटके कपडे, हातात झाडू असा पेहराव असणारा आणि सहज, आक्रमक शब्दात समाजाला अंधश्रद्धा, शिक्षण, पशू- पक्षी बळी, हुंडा, परिसर अस्वच्छता यासारख्या अनेक सामाजिक विषयांवर ते कीर्तन करीत. मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही असे म्हणणारे संत गाडगेबाबा हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते असे मनोगतातून मनोज गवळी, बाळासाहेब कुमावत यांनी व्यक्त केले. यावेळी पाथरे बुद्रुकचे माजी सरपंच भाऊसाहेब नरोडे, माजी सरपंच मच्छिंद्र चिने, माजी सदस्य केशव चिने, वारेगावचे माजी सरपंच मिननाथ माळी, माजी उपसरपंच बाबासाहेब गवळी, माजी सदस्य सोमनाथ घोलप, पाथरे बुद्रुकचे माजी सरपंच शरद नरोडे, संपत चिने, दत्तात्रय सगर, मनोज गवळी, अक्षय गोसावी, पिंटू ढवण, बाळासाहेब कुमावत, चंद्रकांत चिने, राजेंद्र बुब, अमोल दवंगे, शिवाजी गवळी, राजेंद्र बिडवे, जनार्दन चिने, डॉ. योगेश सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक