शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पाणीपट्टी, घरपट्टी माफ करण्याची नागरिकांची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:15 PM

त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्याकडे यादी देऊन केली आहे.

ठळक मुद्देसर्व यात्रेच्या गर्दीवर अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्याकडे यादी देऊन केली आहे.तुंगार सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर नगरीतील संपूर्ण अर्थव्यवस्था यात्रेवर अवलंबून आहे. त्र्यंबकेश्वरमधील प्रसादी व्यवसाय हॉटेल्स-लॉजिंग, भाजीबाजार, किराणा, भेटवस्तू मॉल आदी सर्व यात्रेच्या गर्दीवर अवलंबून आहे.गत महिन्यापासून मंदिरे बंद केल्याने व भाविकांना त्र्यंबकेश्वर बंदी केल्याने नोकरीला बाहेर जाणे-येणे करणाऱ्या नोकरदारांशिवाय कुणी जात येत नाहीत. त्यामुळे हातावर पोट भरणाºया गोरगरिबांची रोजीरोटी बंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwater scarcityपाणी टंचाई