शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

गिरणा नदीला उद्यापासून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 22:42 IST

देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार आहेर यांना दिले.

ठळक मुद्देजनतेला दिलासा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार आहेर यांना दिले.सदर बैठकीस गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील व मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाणी टंचाईबाबत तसेच देवळा, कळवण व मालेगाव या तालुक्यातील जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गिरणा नदी कोरडी पडली आहे.त्यातच तीव्र उन्हाळा सुरू असल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून तीव्र पाणी टंचाईमुळे जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तसेच शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा असल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांचीदेखील गर्दी वाढत जाणार असल्याने तसेच तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पाण्याअभावी पिके खराब होत असल्याचे आहेर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना अवगत करून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार आहेर यांना दिले.

टॅग्स :Farmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई