सर्किट मेडलचे अनावरण :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:36 IST2017-09-13T00:36:42+5:302017-09-13T00:36:42+5:30

लोकमत समूहातर्फे नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा चार ठिकाणी महामॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

 Circuit Medal Unveiling: | सर्किट मेडलचे अनावरण :

सर्किट मेडलचे अनावरण :


लोकमत समूहातर्फे नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा चार ठिकाणी महामॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या चारही स्पर्धा पूर्ण करणाºया धावपटूस दिले जाणारे मेडल्स जुळविल्यास महाराष्ट्राचा नकाशा तयार होतो, अशा या अभिनव सर्किट मेडलच्या अनावरणप्रसंगी एलआयसीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीप शेनॉय, संदीप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू कर्नल प्रा. एन. रामचंद्र, आंतरराष्ट्रीय सायकलपटू महेंद्र महाजन, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, नाशिक अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे राजीव जोशी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय सायकलपटू हितेंद्र महाजन, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक.

Web Title:  Circuit Medal Unveiling: