शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

सिडकोत एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:05 IST

सिडको परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले.

सिडको : परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले. या दोन्ही घटनांची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.दत्तचौक परिसरातील मच्छिंद्र धर्मा तेली (२७) या तरुणाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. गुरुवारी (दि.७) मच्छिंद्र तेली याने विषारी औषध सेवन केले. ही बाब त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून घोषित केले. तर शिवशक्ती चौकातील दुसºया घटनेत ६१ वर्षीय बाळासाहेब नामदेव खातोळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या