शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत अल्पवयीन टवाळखोरांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:24 IST

नाशिक : येथील उत्तमनगर, शिवपुरी चौक परिसरातील अल्पवयीन टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ या टवाळखोरांची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ दरम्यान, काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अशाच एका टोळीवर कारवाई केली होती, त्याच प्रकारे या टोळीवर कारवाई न केल्यास नवीन गुन्हेगारी टोळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

ठळक मुद्देनवीन गुन्हेगारी टोळी निर्माण होण्याची शक्यता

नाशिक : येथील उत्तमनगर, शिवपुरी चौक परिसरातील अल्पवयीन टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ या टवाळखोरांची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ दरम्यान, काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अशाच एका टोळीवर कारवाई केली होती, त्याच प्रकारे या टोळीवर कारवाई न केल्यास नवीन गुन्हेगारी टोळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

गत काही महिन्यांपासून सिडकोतील शिवपुरी चौक तसेच डॉ. बोरसे विद्यालयाबाहेरील परिसर अल्पवयीन टवाळखोरांचा अड्डा बनले आहे़ या ठिकाणाहून जाणाऱ्या महिला वा मुलींची छेड काढणे, घरात घुसून घरातील व्यक्तींसमोर मुलींना अश्लील बोलणे, मोबाइल चोरी, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे असे प्रकार अल्पवयीन गुन्हेगार करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़ याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली व सोडून दिल्याने या गुन्हेगारांनी नागरिकांना त्रास देणे सुरूच ठेवले आहे़

विशेष म्हणजे या टवाळखोर अल्पवयीन गुन्हेगारांच्या साथीदारांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने परिसरातील गुन्हेगारी वाढली आहे़ त्या सोबत आणखी तीन ते चार मुले वाढल्याचे नागरिक सांगतात़ या अल्पवयीन टोळीस वेळीच न रोखल्यास भविष्यात नागरिक व पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे़ पोलिसांनी या मुलास समजावून सांगितले, परंतु त्याचा काहीच परिणाम न झालेला नाही़ शुक्रवारी रात्री या टोळीतील एकास मोबाइल चोरीप्रकरणी नागरिकांनी पकडून ठेवल्यााचे वृत्त आहे. दरम्यान, या टवाळखोरामुळे महिला व मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वेळीच कारवाईची मागणी केली जाते आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस