सिडकोतील खंडणीखोर दलालास अटक
By Admin | Updated: April 19, 2017 17:55 IST2017-04-19T17:55:57+5:302017-04-19T17:55:57+5:30
गुन्हे शाखेची कामगिरी : गुजरामधील उद्योजकाची वसुली : गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडकोतील खंडणीखोर दलालास अटक
नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली आहे़ दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गायकवाडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.