सिडकोतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: April 8, 2017 15:05 IST2017-04-08T15:05:40+5:302017-04-08T15:05:40+5:30
सिडकोतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

सिडकोतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : सिडकोतील दत्त चौकातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील एका हॉस्पिटलजवळ घडली़ मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची अपहृत मुलीचे आईचे म्हणणे असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)