सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध
By Admin | Updated: May 19, 2017 17:29 IST2017-05-19T17:29:34+5:302017-05-19T17:29:34+5:30
सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली.

सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क:
सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभागात सेनेचेच वचर्स्व कायम असून, आज झालेल्या प्रभाग सभापतीच्या निवडणुकीत सेनेच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली.