परवेश पिंजारीची राष्टÑीय कॅम्पसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:02 IST2018-02-09T23:02:36+5:302018-02-09T23:02:36+5:30

मालेगाव : निमगाव येथील केबीएच महाविद्यालयाचा विद्यार्थी परवेश पिंजारी यांची राष्टÑीयस्तरावरील कार्यक्रमात निवड झाली होती.

The choice for National Camp for Parivarj Pinjari | परवेश पिंजारीची राष्टÑीय कॅम्पसाठी निवड

परवेश पिंजारीची राष्टÑीय कॅम्पसाठी निवड

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील केबीएच महाविद्यालयाचा विद्यार्थी परवेश पिंजारी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लखनौ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक आदान-प्रदान या राष्टÑीयस्तरावरील कार्यक्रमात सात दिवसांचा राष्टÑीय कॅम्पसाठी निवड झाली होती. या कॅम्पममध्ये त्याने ट्रांम्पेट वाजवुन शाबसकी मिळवली. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. बी. यु. पवार, प्रा. डॉ. अरुण पाटील, प्रा. देवेंद्र सावळे, डॉ. डी. एन. सोनवणे आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: The choice for National Camp for Parivarj Pinjari