शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

घशात चॉकलेट अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 02:58 IST

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गुरुवार, दि. ३१ मार्च रोजी एका १४ महिन्यांच्या चिमुरड्याचा चॉकलेट घशात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत शहरातील घटना

पिंपळगाव बसवंत : चॉकलेट हे लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या लेकरांना चॉकलेट देऊन लाड पुरवत असतात. मात्र, पालकांनी दिलेलं चॉकलेटच एका चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना  निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गुरुवार, दि. ३१ मार्च रोजी घडली.  एका १४ महिन्यांच्या चिमुरड्याचा चॉकलेट घशात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष अजय चव्हाण असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे  नाव आहे. त्याला घरच्यांनी  एक चॉकलेट खायला दिलं होतं.  चॉकलेट खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात लक्ष अत्यवस्थ होऊ लागला.  घशात चॉकलेट अडकल्यानं त्याचा श्वास गुदमरू लागला. मुलगा लक्षची ही अवस्था पाहून कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत चिमुकल्या लक्षचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात