शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी भरविला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:57 IST

वरखेडा : दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वरखेडा येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य पोषण आहार सप्ताह राबविण्यात येत आहे. आरोग्य पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन मुख्य सेविका बी. जी. गवळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग : वरखेड्यात पोषण आहार सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडा : दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वरखेडा येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य पोषण आहार सप्ताह राबविण्यात येत आहे. आरोग्य पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन मुख्य सेविका बी. जी. गवळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.सप्ताहांतर्गत लहान बालकांना विविध वेशभूषा करून आठवडे बाजार भरविण्यात आला होता. लहान मुलांना आहार कसा द्यावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गरोदर महिलांनी गरोदर काळामध्ये घ्यावयाची काळजी, याशिवाय किशोरवयीन मुलींना स्वत:ची स्वच्छतेचे धडे देण्यात आले. कडधान्य, पालेभाज्या याविषयी महत्त्व पटवून देण्यात आले. कोरोना प्रादुर्भावबाबतदेखील माहिती देत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी अंगणवाडी सेविका कुसुम अस्वले, चंद्रकला गांगुर्डे, आशा वडजे, स्वाती थोरात,आरोग्यसेविका ए. आर. आणिक आणि जी. बी. मोरे अशासेविका सुवर्णा देशमुख, सविता भागवत, सुनीता गांगुर्डे, रेखा लिलके, भाऊराव उखाडे, सुनील शिंदे उपस्थितहोत्या.सप्ताहांतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव, घर घर मे पोषण, देश रोशनच्या घोषणा देत जनजागृती फेरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून काढण्यात आली होती.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी