शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुले अर्थार्जनासाठी विकताय रानभाज्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:10 IST

नांदूरवैद्य : देशभरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने आॅनलाइन प्रणालीनुसार शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना एवढा महाग भ्रमणध्वनी परवडणारा नसल्यामुळे या मुलांनी रानभाज्या विकणे पसंत केले आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन शिक्षणाचा फज्जा : विद्यार्थी शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

नांदूरवैद्य : देशभरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने आॅनलाइन प्रणालीनुसार शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना एवढा महाग भ्रमणध्वनी परवडणारा नसल्यामुळे या मुलांनी रानभाज्या विकणे पसंत केले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली असून, आॅनलाइन शिक्षणप्रणाली सुरू करण्यात आली आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांतून कुटुंबाला आधार देत आहेत.तालुक्यातील काही भागात अनेक गाव-पाड्यातील आदिवासी मुलांकडे महागडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल घेण्याची ऐपत नाही, तसेच मोबाइल इंटरनेट सुविधाही नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब तसेच अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल यासारखी आधुनिक साधने कुठून येणार? यामुळे यंदा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.इगतपुरी तालुक्यातील काही आदिवासी भागातील मुले कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी रस्त्यावर रानभाज्या विकण्याचेकाम करत असल्याचे दिसत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. यामध्ये काही शिक्षक आॅनलाइन शिक्षण उपक्रमासाठी वाड्यावस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांच्या नजरा शाळा सुरू होण्याकडे लागल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी