शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

लखमापूरला बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:20 AM

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगा फाइन कंपनीजवळ नरभक्षक बिबट्याने गुरुवारी बालकाचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगा फाइन कंपनीजवळ नरभक्षक बिबट्याने गुरुवारी बालकाचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.लखमापूर येथील विनायक बिंड (८) या मुलावर बिबट्याने हल्ला केला. लखमापूर गावातील मेगाफाईन कंपनीजवळ वास्तव्यास असणाºया दत्तात्रय वाघ यांच्या मळ्यात शेतमजूर म्हणून काम करणाºया बिंड दाम्पत्याचा मुलगा विनायक त्याच्या मित्रासह घराजवळ खेळत होता. यावेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत विनायकला उसाच्या शेतात ओढून नेले. हे दृश्य पाहताच विनायक याच्या आईने आरडाओरड करताच जमलेल्या शेतमजुरांनी विनायक याला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. त्याला तातडीने रिक्षाचालक राहुल चव्हाण यांनी दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.