शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता'

By संजय पाठक | Updated: October 2, 2023 12:11 IST

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.

- संजय पाठकनाशिक- गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या लेझर शोमुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याचे पुढे आले आहे त्याचबरोबर डॉल्बी डीजे मुळे कानालाही त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे या विषयावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.

आज सकाळी नाशिक मध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डीजे आणि लेझर शो विषयी नाराजी व्यक्त केली पोलिसांनी जे नियम घालून दिले आहे त्याचे पालन होत नाही. मर्यादेपेक्षा अधिक डेसीबल डीजे वाजवला जातो. तसेच लेझर किरणांचा ही मोठ्या प्रमाणात वापर होतो नागरिकांना ते लक्षात येत नाही मात्र, मात्र त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. राज ठाकरे यांनी देखील अशा प्रकारच्या साधनांची मिरवणुकीत गरज आहे का याचा विचार करा असे म्हटले आहे तेच माझे मत आहे. अर्थात, मी अगोदर बोललो असतो तर त्याला वेगळा रंग दिला गेला असता असेही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रGanesh Mahotsavगणेशोत्सव