शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

मालेगावात ‘हितगुज स्त्री मनाशी’ उत्साहात

By admin | Published: July 16, 2014 11:39 PM

मालेगावात ‘हितगुज स्त्री मनाशी’ उत्साहात

मालेगाव : ‘लोकमत सखीमंच’च्या सदस्यांसाठी ‘हितगुज स्त्री मनाशी’ या कार्यक्रमाचे मालेगावात चारही विद्यालयांत आणि येथील हॉटेल मराठा दरबारच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला.सकाळच्या सत्रात सौ. रू. झुं. काकाणी कन्या विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, आर. बी. एच. कन्या विद्यालय, कै. ल. रा. काबरा प्राथमिक विद्यालयात मोमेंटम संस्थेच्या समुपदेशक ऊर्जा पाटील यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवन, आनंदी जीवन कसे जगावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.येथील हॉटेल मराठा दरबारच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक नीलेश लोढा, इरो किडस् इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आरती महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मालती पारेख उपस्थित होते. प्रारंभी लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा व गणेश प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी मोमेंटम संस्थेच्या समुपदेशक ऊर्जा पाटील यांनी उपस्थित महिलांना सासू-सासरे, मुले यांची काळजी कशी घ्यावी व धकाधकीच्या जीवनात कसे जगावे याबाबत उदाहरणांसह स्पष्ट केले. कुटुंबातील व आप्तेष्टांतील नातेसंबंध कसा जोपासावा व स्वत:साठी वेळ कसा द्यावा याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी उपस्थित महिलांना घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना धन्यवाद म्हणावे, असाही सल्ला त्यांनी दिला.(प्रतिनिधी)