शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

गणेश मंडळांना शुल्क आकारणी; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:35 PM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशामक दलाच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकाºयांना व जाचक परवानगीबाबत धारेवर धरले.

नाशिकरोड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशामक दलाच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकाºयांना व जाचक परवानगीबाबत धारेवर धरले.  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मनपाने जाचक अटी लावल्या आहेत. मंडप, वाद्य, शुल्कासोबत मनपा अग्निशामक विभागाने त्यांच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क भरण्याचा नियम केला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये (दि. ३०) वृत्त प्रसिद्ध झाले होते.  गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीच्या जाचक अटी, शुल्क आदी कारणांवरून नाशिकरोड शिवसेना शाखेच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी दुपारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना घेराव घालून जाचक अटी, शुल्क, समन्वयाच्या अभावामुळे होणारा त्रास, अग्निशामक परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी यावरून चांगलेच धारेवर धरले.  निवेदनावर उपमहानगरप्रमुख नितीन चिडे, विभागप्रमुख योगेश देशमुख, किरण डहाळे, श्याम खोले, सुनील देवकर, नितीन खर्जुल, राजेंद्र जाचक, मसुद जिलानी, स्वप्नील औटे, विकास गिते, चंदु महानुभाव, राजेश फोकणे, सागर निकाळे, विकास ढकोलिया आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सवganpatiगणपती