शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

By अझहर शेख | Updated: January 16, 2024 18:30 IST

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयांतर्गत मोठे फेरबदल केले आहे. सरकारवाडा, गंगापुर, पंचवटी, आडगाव, सातपुर, इंदिरानगर, उपनगर, आडगाव, देवळाली कॅम्प, म्हसरूळ या पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच दुय्यम निरिक्षकांसह सहायक निरिक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. एकुण २४ निरिक्षक व २७ सहायक निरिक्षकांची आदलाबदल केली गेली आहे.

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे. नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील बदल्या झाल्यानंतर आयुक्तालयांतर्गतही बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्णिक यांच्या अध्यतेखाली पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.१६) काढण्यात आले. बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमांचाही यावेळी विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विविध विशेष शाखा व पथकांचेही प्रभारी अधिकार बदलले आहेत.

पोलिस निरीक्षक : कोठून : कोठेसुरेश आव्हाड - आर्थिक गुन्हे - सरकारवाडा

सोहन माछरे - वाहतूक युनिट-२ - पंचवटीप्रवीण चव्हाण - देवळाली कॅम्प - आडगाव

जितेंद्र सपकाळे - पंचवटी - उपनगरसुभाष ढवळे - वाहतूक शाखा युनिट-१ - म्हसरूळ

रणजित नलवडे - गुन्हे शाखा-२ - सातपूरतृप्ती सोनवणे - भद्रकाली - गंगापूर

दिलीप ठाकूर - सरकारवाडा - अंबडअशोक शरमाळे - आर्थिक गुन्हे - इंदिरानगर

अनिल शिंदे - पंचवटी - गुन्हे शाखा युनिट-२प्रमोद वाघ - अंबड - आर्थिक गुन्हे शाखा

नितीन पगार- इंदिरानगर - आर्थिक गुन्हे शाखाश्रीकांत निंबाळकर - गंगापूर - विशेष शाखा

गणेश न्हायदे - आडगाव - विशेष शाखापंकज भालेराव - सातपूर - आर्थिक गुन्हे

विद्यासागर श्रीमनवार - खंडणी विरोधी पथक - देवळाली कॅम्पसुरेखा पाटील - विशेष शाखा - सरकारवाडा दुय्यम निरिक्षक

संजय पिसे - आर्थिक गुन्हे - भद्रकाली दुय्यम निरिक्षकज्योती आमणे - महिला सुरक्षा - पंचवटी दुय्यम निरिक्षक

राकेश हांडे - वाहतूक - वाहतूक शाखा युनिट- १दिवाणसिंग वसावे - एनडीपीएस - वाहतूक युनिट-२महेंद्र चव्हाण - विशेष शाखा - बीडीडीएसप्रकाश पवार - वाचक शाखा - नियंत्रण कक्ष-----२७ सहायक निरीक्षकांचीही बदलीशहरातील २७ सहायक पोलिस निरीक्षकांच्याही जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत, नाशिकरोडचे हेमंत फड गुन्हे शाखेत, वाहतूक शाखेतील यतीन पाटील अंबड पोलीस ठाण्यात तर गुन्हे शाखेचे किरण रौंदळ यांची अंबडला, प्रवीण सूर्यवंशी नाशिकरोडला तर वसंत खतेले, साजीद मन्सुरी व प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखेत, भद्रकालीचे किशोर खांडवी वाहतूकमध्ये, गंगापूरचे नरेंद्र बैसाने उपनगरला तर मुंबई नाक्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस