चांदवडला महिला आयोग डिजीटल प्रशिक्षण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:02 IST2020-01-03T16:01:40+5:302020-01-03T16:02:11+5:30
चांदवड - वागदर्डीयेथील शिवतिर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजीटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानीाहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.

चांदवड येथे बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन कार्यक्रमात आत्माराम कुंभार्डे यांचा सत्कार करतांना वाल्मिक उराडे.समवेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू, मानसी रायकर, रु पाली नेर,उत्तम आवारे,विठ्ठल चव्हाण,प्रकाश पवार,शामकांत गरु ड आदि.
ठळक मुद्दे रोहिणी नायडु यांनी बचत गटाच्या महिलाना मार्गदर्शन करताना महिला साक्षर झाल्या पाहिजे,बचत गटाचा भरणा मोबाईलद्वारे केला पाहिजे, बचत गटातील महिलांना मोबाईलच्या माध्यमातून शासकीय योजनेचे लाभ घेऊ शकता. राज्य महिला आयोग महिलासाठी काम करते.व ट्रेनिंग देउन बचत गट
महिला आयोग प्रशिक्षक मानसी रायकर,सा करावा याचे मार्गदर्शन करताना स्मार्ट फोनद्वारे प्ले अॅपमधुन आपले सरकार अॅप घेउन सरकारच्या योजनेची माहिती दिली. इंटरनेटचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, रु पाली नेर, श्रीमती वानखेडे ,उत्तम आवारे,शिवतीर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक उराडे,विठ्ठल चव्हाण,प्रकाश पवार,शामकांत गरु ड,जालींदर चव्हाण,आत्माराम खताळ,वाजे व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
-