शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’साठी सीईटीला ४ व ५ मे रोजी विराम ; वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:57 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे.  तर वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट ५ मे रोडी होणार आहे.  त्यामुळे एमएचटी सीईटीला  ४व ५ मे असे दोन दिवस दोन्ही सत्रांतील, तर ६ मे रोजी सकाळच्या सत्रात विराम देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनीट मुळे सीईटीची परीक्षा दोन दिवस राहणार बंद सीईटी परीक्षार्थिंनाही नीट देण्याची संधी संकेतस्थळावर एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जाहीर

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे.  तर वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट ५ मे रोडी होणार आहे.  त्यामुळे एमएचटी सीईटीला  ४व ५ मे असे दोन दिवस दोन्ही सत्रांतील, तर ६ मे रोजी सकाळच्या सत्रात विराम देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  एमएचटी- सीईटीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार च्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार असून दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी बारापासून होईल. तर अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी दोन ते पावणेसात या वेळेत होणार आहे.  सकाळच्या सत्रात सकाळी साडेसातपासून साडेआठपर्यंत प्रवेश दिला जाईल. दुपारच्या सत्रात दोनला सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी साडेबारा ते दीडच्या दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. विषयनिहाय दीड तासांचे सलग पेपर होणार आहे. दरम्यान, परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड उपलब्ध होणार अशून लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र मिळवावे लागणार आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थी