शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

पतेती सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:01 AM

नवरोज संपन्न झाल्यानंतर देवळालीतील पारसी बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत व गळाभेट घेत नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असून, देवळाली येथे एकमेव असलेल्या अग्यारी (अग्निमंदिर) येथे पतेती सण शांततेत साजरा करण्यात आला.

देवळाली कॅम्प : नवरोज संपन्न झाल्यानंतर देवळालीतील पारसी बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत व गळाभेट घेत नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असून, देवळाली येथे एकमेव असलेल्या अग्यारी (अग्निमंदिर) येथे पतेती सण शांततेत साजरा करण्यात आला.आज पतेती सणानिमित्ताने पारशी बांधवांनी आपल्या पूर्वजांना शांती मिळावी याकरिता विविध पूजाअर्चा संपन्न झाल्या, दहाव्या दिवशी पतेती सण शांततेत पार पडला. पारसी बांधवांनी अग्यारीत पहाटे सहा ते नऊ अग्निपूजा, दहा वाजता पूर्वजांचे स्मरण करून करण्यात येणारी जश्न पूजा करण्यात आली, तर नववर्षाचा महिना सुरू होऊन पारसी नववर्ष सन प्रारंभ झाल्यामुळे दिवसभर परिसरातील नातेवाइकांची भेट घेत मिठाई देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, दस्तुरजी (पुजारी) नोजर मेहनती यांसह समाजबांधवांनी एकत्र येत एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे आवाहन केले. राज्याच्या विविध भागांतून येणाºया पारसी भाविकांनी येथे भोजनाचा आस्वाद घेतला. नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून पारसी बांधवांनी देवळालीतील अग्यारी येथे येऊन विविध धार्मिक कार्य पार पाडले.