श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा

By Admin | Updated: September 7, 2015 23:54 IST2015-09-07T23:54:18+5:302015-09-07T23:54:48+5:30

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा

Celebrating Lord Krishna Janmashtami's celebration | श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा

मै तेरी राधा, तू मेरा मोहन... श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा झाला तरी बालकांना आपली वेशभूषा काढूच नये असे वाटते. त्यामुळे साधुग्राममध्ये राधाकृष्णाची वेशभूषा केलेली ही बालके अशी सेल्फी घेण्यात मग्न होती.

 

 

Web Title: Celebrating Lord Krishna Janmashtami's celebration