उत्सव दिव्यांचा...
By Admin | Updated: October 11, 2014 22:11 IST2014-10-11T22:11:15+5:302014-10-11T22:11:15+5:30
उत्सव दिव्यांचा...

उत्सव दिव्यांचा...
दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवसांमध्ये पारंपरिक पणतीसह विदेशी दिव्यांची खरेदी करून प्रकाशाची उधळण केली जाते. आकाशकंदील हा या संस्कृतीतील महत्त्वाचा घटक. त्या पार्श्वभूमीवर शहरात आकाशकंदील दाखल झाले असून, त्याची खरेदीही सुरू आहे.