शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात मुक्तीभूमीवर बुद्धजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:26 IST

मिरवणूक : ठिकठिकाणी प्रतिमापूजन, अभिवादन

ठळक मुद्देशेकडो भाविकांनी ‘आत्मो दिपो भव:’ चा संकल्प करीत मानवंदना दिली

येवला : येथील ऐतिहासिक मुक्तीभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६३ वी जयंती निमित्त शेकडो भाविकांनी ‘आत्मो दिपो भव:’ चा संकल्प करीत मानवंदना दिली. शनिवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमीवर ब्ल्यू पँथर संघटनेचे अध्यक्ष सुभाष गांगुर्डे, शुद्धोधन तायडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे कार्यकर्ते या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शुद्धोधन तायडे यांनी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, व महापरीनिर्वाण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बुद्धांनी ४५ वर्ष या भूतलावर पायी प्रवास करून जीवनाचा सार व जीवनमूल्ये सांगितली. सुखी जीवनाचा मार्ग, दु:ख कसे विसरावे यावर सुभाष गांगुर्डे यांनी विचार व्यक्त केले. बुद्ध जयंती निमित्त तालुक्यासह जिल्हाभरातून येथील मुक्तीभूमीवर भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी शेकडो भाविक आले होते.स्वारिपतर्फे कार्यक्रमशहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुक्तीभूमी स्मारक येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीसमोर सामुदायिक त्रिशरण व पंचशिल ग्रहण करण्यात आले. यावेळी स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी गौतम बुद्धांच्या विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भाऊसाहेब गरु ड, शुद्धोधन तायडे, शशिकांत जगताप, साजिद शेख यांची बुद्ध धम्म चरित्रावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी खिरदानाचेही आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा