सुरगाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:02 IST2019-03-24T15:01:56+5:302019-03-24T15:02:03+5:30
सुरगाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून शांततेत वाजत गाजत मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरगाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
ठळक मुद्दे मोहन गांगुर्डे, मोहनपिंगळे, योगेश वार्डे,विजय कानडे आदींनी छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेले महान कार्य याविषयी माहिती सांगून त्यांचे आचरण अंमलात आणल्यास खर्या अर्थाने रयत सुखी होईल असे मनोगत व्यक्त केले.
सुरगाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून शांततेत वाजत गाजत मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष तृप्ती चव्हाण, नगरसेवक भारत वाघमारे, सचिन आहेर, पुष्पाताई वाघमारे, शेवंता वळवी,रमेश थोरात, दिपक थोरात, सचिन महाले, दिनकर पिंगळे व आदीं उपस्थित होते.
*** सुरगाणा येथे शिवजयंती साजरी करतेवेळी उपस्थित तालुका प्रमुख मोहनराव गांगुर्डे, भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, उपनगराध्यक्ष तृप्ती चव्हाण, भारत वाघमारे, दिपक थोरात, सचिन महाले, विजय कानडे, मोहन पिंगळे आदी.(24सुरगाणा शिवजयंती)