शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 01:30 IST

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा ३१ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १९) आयुक्तालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाचा ३१ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १९) आयुक्तालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर १९९० रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९ ) पोलीस आयुक्तालयाला ३१ वर्षे पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या उपस्थितीत आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी, ४ विभाग व दोन परीक्षमंडलांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन पोलीस आयुक्तालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले- श्रींगी, वसंत मोरे, सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSocialसामाजिक