महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:43 IST2018-06-29T01:40:44+5:302018-06-29T01:43:37+5:30

देवळाली कॅम्प : श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात नाशिकरोड रोटरी क्लब आॅफ व्हिजन नेक्स्ट यांचेकडून १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन देण्यात आले.

 CCTV cameras in college | महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

ठळक मुद्दे महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरेगरजू ५ विद्यार्थिनींचा प्रत्येकी साडेआठ हजार रुपयांच्या खर्चाची जबादारी


देवळाली कॅम्प : श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात नाशिकरोड रोटरी क्लब आॅफ व्हिजन नेक्स्ट यांचेकडून १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन देण्यात आले. एसव्हीकेटी महाविद्यालयात यापुर्वी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर कक्षेमध्ये येत नव्हता. नाशिकरोड रोटरी क्लब आॅफ व्हिजन नेक्स्टकडून महाविद्यालयामध्ये १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन देण्यात आले. तसेच गरजू ५ विद्यार्थिनींचा प्रत्येकी साडेआठ हजार रुपयांच्या खर्चाची जबादारी स्वीकारून प्राचार्य डॉ.विजय मेधणे यांच्याकडे धनदेश सुपूर्द केला.

Web Title:  CCTV cameras in college