शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटात विदेशी मद्याचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 02:05 IST

महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला.

ठळक मुद्देकारवाई : वाहनासह सुमारे नऊ लाखांचा ऐवज जप्त

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुप्त खबरीवरून सदर कारवाई केली.आंबोली घाटातून महिंद्रा बोलेरो वाहनात (क्र. आरजे ३० जीए ७५८४) सदर मद्य वाहून नेले जात होते. गुप्त खबरीनंतर पोलिसांनी सदर वाहनावर कारवाई केली असून, यात संशयित आरोपी शंकरलाल भवरलाल लोहार (३८) रा. बडासदर बाजार देवगढ, राजस्थान तसेच श्रवणसिंग शसुसिंग चौहान (३५) बुगडी कलाई, जि.पाले, राजस्थान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विदेशी मद्याचे ८१ बॉक्स जप्त केले असुन त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे तर नवीनच असलेली महिंद्र मालवाहू बोलेरोसह ८ लाख ८५ हजार ६८२ रु पये किमतीचा माल त्र्यंबक पोलीस ठाण्याने जप्त केला आहे. ही सर्व प्रक्रि या स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसउपनिरीक्षक एस. के. नाईक, हवालदार राजेंद्र दिवटे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, लहू भावनाथ आदींनी ही कारवाई केली.चोरकप्प्यावरमेंढ्यांची लोकरआतापर्यंत या घाटामार्गे विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी केलेल्या कारवाईची ही तिसरी-चौथी वेळ आहे. तरीही चोरटी मद्य वाहतूक होतच आहे. आताही या वाहनात विदेशी मद्याचे ८१ बॉक्स चोर कप्प्यात ठेवलेले होते तर वरवर त्यात मेंढ्यांची लोकर भरलेली पोती होती. अशाही अवस्थेत पोलिसांनी विदेशी मद्याचा चोरकप्पा शोधून काढलाच. सध्या निवडणुकीचा माहौल असल्याने चोरट्या मद्याच्या वाहतुकीला ऊत येणार आहे. अंबोली चेक पोस्ट या ठिकाणी कायम गस्ती पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.फोटो- ०८ त्र्यंबक वाईन आणि ०८ त्र्यंबक वाईन-१ या नावाने फोटो आयएनटीपीचएला सेव्ह आहे.पोलिसांनी अंबोली घाटात पकडलेले विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहन तर दुसऱ्या छायाचित्रात विदेशी मद्याचे बॉक्स.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी