शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

५६ हजारांचा मांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:51 IST

शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे सुमारे ५६ हजार ४०० रुपये किमतीचे ८८ रीळ जप्त केले. 

ठळक मुद्देकारवाई : दोन ठिकाणांहून ८८ रीळ जप्त

नाशिक : शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे सुमारे ५६ हजार ४०० रुपये किमतीचे ८८ रीळ जप्त केले. गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकातील पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईत सिडकोतील शिवशक्ती चौकातून अमित उर्फ सनी बाळासाहेब दाभाडे (२९) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नायलॉन मांजाचे ४० हजार २०० रुपये किमतीचे ६२ गट्टू (बॉबीन) जप्त केले आहेत.दुसऱ्या कारवाईत पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहितीच्या आधारे,  अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.५)  महाराणा प्रताप चौकात केलेल्या कारवाईत  हर्षद विजय खंदारे याला नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेऊन, त्याच्याकडून १६ हजार दोनशे रुपये किमतीचे २६ नायलॉन मांजाचे रीळ जमा केले.  

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस