शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 19:34 IST

कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. 

ठळक मुद्देरविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी नाशकाच सीडीएम बंद सीडीएम बंद असल्याने आर्थिक व्यावहार प्रभावितपैसे असूनही भरणा करता न आल्याने नागरिकांची गैरसोय

नाशिक : कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. शहरातील विविध भागातील सीडीएममशीन तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी करावा लागणारा भरणा करता आला नाही. सध्या महिनाअखेरचा कालावधी असल्याने अनेक नागरिकांकडून इतरांचे देणे व कर्जाचे हप्ते यासरख्या विविध कारणांनी खात्यांवर पैसे जमा करण्याची घाई सुरू आहे. परंतु, रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद असताना सीडीएमही बंद असल्याने ग्राहकांना पैसे हातात असूनही खात्यावर जमा करता आले नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने अशाप्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सीडीएम बंद असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात आर्थिक पत टिकविण्यासाठी अनेकांनी इतरांकडून उसणवार पैसे घेऊन खात्यावर जमा करण्याचे नियोजन केल आहे. अशा ग्राहकांना सीडीएम बंद असल्याने बँकेतील रांगेत उभे राहून खात्यावर भरणा करावा लागणार असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

ऑनलाइनवर मदारसीडीएममधूनही बँकेच्या खात्यावर कोणतेही व्यवहार होऊ शकत नसल्याने ग्राहकांची सर्व मदार आता ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून आहे. परंतु,  ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होताना दिसून येत आहे. अनेक ग्राहकांना अजूनही ऑनलाईन व्यावहारांविषयी पुरेशी माहिती नाही. तर अनेकजण फसवणुकीच्या भितीने जाणीवपूर्वक ऑनलाईन व्यावहार टाळत असल्याने अशा ग्राहकांची गैरसोय होत असून त्यांना आता थेट बँकेत जाऊन खात्यावर भरणा करण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकbankबँकconsumerग्राहक