बनावट जामीनदार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 25, 2015 23:39 IST2015-12-25T23:37:13+5:302015-12-25T23:39:07+5:30
बनावट जामीनदार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

बनावट जामीनदार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
नाशिक : फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयातून जामीन घेताना बनावट जामीनदार व कागदपत्रे सादर करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे चौकशीत समोर आले़