आनंदोत्सवाचा रंग...
By Admin | Updated: October 13, 2015 22:31 IST2015-10-13T22:30:18+5:302015-10-13T22:31:48+5:30
आनंदोत्सवाचा रंग...

आनंदोत्सवाचा रंग...
पिंपळगाव बसवंत येथे नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. येथील गंगा गोदावरी कावड ग्रुपने वर्षानुवर्षे परंपरा जपून ठेवली असून, या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन आकर्षक वेशभूषा करून भक्तगण सहभागी झाले होते. सप्तशृंगीमाता मित्रमंडळानेही कावड मिरवणूक काढली होती.