शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकीची धडक; एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:26 IST

दिंडोरी-नाशिक रस्त्यावर हॉटेल वाडालगत भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक युवक ठार, तर दुसरा जखमी झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वणी : दिंडोरी-नाशिक रस्त्यावर हॉटेल वाडालगत भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक युवक ठार, तर दुसरा जखमी झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.विशाल ऊर्फ कपिल सुमतीलालआहेर (रा. भांडणे, ता. कळवण) व योगेश देवराम बोरसे (रा. दळवट, ता. कळवण)हे दोघे बजाज पल्सर या दुचाकीने (क्र. एमएच ४१ ए १८४१) दिंडोरी-नाशिक रस्त्यावरून नाशिक येथे जात असताना समोरूनयेणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच १५ जीए ७१२५) दुचाकीला धडक दिली. यातविशाल आहेर ठार झाला, तर योगेशबोरसे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान,प्रकृती खालावल्याने योगेशला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.अपघातानंतर कारचालक नंदकुमार बाबूराव कापसे हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी बोरसे याचाजबाब घेण्यात आला असून, आरटीओला आवश्यक व योग्य ती माहिती देण्यातआली आहे. या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात