शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

केरळ पूरग्रस्तांसाठी कळवणकरांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 6:21 PM

केरळ येथील पूरग्रस्तासाठी दि कळवण मर्चट को आॅप बॅकेच्या वतीने एकाहत्तर हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.

कळवण : केरळ येथील पूरग्रस्तासाठी दि कळवण मर्चट को आॅप बॅकेच्या वतीने एकाहत्तर हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.कमको बॅकेने सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे यांच्याकडे केरळ पूरग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी७१ हजार रु पयांची मदत देण्यात आल्याची माहिती कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती यांनी दिली.केरळ येथील पूरग्रस्तासाठी श्री गजानन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कळवण या संस्थेच्या वतीने अकरा हजाराची आर्थिक मदत देण्यात आली असून कळवण शहर व तालुक्यातून सहकारी संस्था व संघटना यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु आहे. श्री गजानन पतसंस्थेने सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे यांच्याकडे केरळ पूरग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११हजार रु पयांची मदत देण्यात आल्याची माहिती गजानन अध्यक्ष राजेंद्र सोनजे यांनी दिली.केरळ पूरग्रस्तांसाठी कमकोकडून मदत

टॅग्स :floodपूरNashikनाशिक