शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाकडून कळवणला आज बंदची हाक; प्रशासकीय कार्यालयाच्या गेटला चिकटविले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2023 15:03 IST

मनोज देवरे, कळवण : मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज कळवण तालुक्याच्या वतीने शनिवारी (दि.२) शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी ...

मनोज देवरे,

कळवण : मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज कळवण तालुक्याच्या वतीने शनिवारी (दि.२) शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन निषेध नोंदविण्यात आला. तरुणांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी,गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि.२) कळवण बंदची हाक देण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा व मराठा सकल समाज कळवण तालुक्याच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यासंदर्भात कोल्हापूर फाट्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयावर शिष्टमंडळाने धाव घेतली मात्र शनिवारची शासकीय सुट्टी असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित नव्हते.

त्यामुळे इमारतीच्या गेटला शिष्टमंडळाने  निवेदन चिटकून ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणानी परिसर दणाणून सोडला. कळवण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. रविवारी (दि.३) घटनेच्या निषेधार्थ कळवण शहर बंद करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.