मंत्रालयातील बैठकीवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

By Admin | Updated: July 20, 2016 01:11 IST2016-07-20T00:04:16+5:302016-07-20T01:11:20+5:30

मंत्रालयातील बैठकीवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

Businessmen boycott at ministry meeting | मंत्रालयातील बैठकीवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

मंत्रालयातील बैठकीवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

लासलगाव : नाशिक जिल्हयातील बंद असलेले कांदा व धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू व्हावेत यासाठी झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अनुपस्थित होते.लासलगाव व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नियमन मुक्ती अध्यादेशाच्या अंमलबजावणी बाबतीत विचार केला जावा अशी मागणी केली. लिलाव बंद न होता कारवाई करण्यात यावी अशी सूचना व विनंती त्यांनी केली. लिलाव बंद राहीले त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे अध्यादेशात अंमलबजावणीबाबतीत विचार केला जावा त्यापेक्षा लिलाव बंद न होता कारवाई करण्यात यावी अशी सुचना व विनंती केली.

Web Title: Businessmen boycott at ministry meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.